नमस्कार,
⚫वीरशैव वधू वर सूचक केंद्र हे पुणे येथे २०१८ पासून कार्यरत असून महाराष्ट्रातील शंभर टक्के खात्रीशीर विवाह केंद्र आहे. कमी शिक्षित वधू वरांसाठी काम करणारे महाराष्ट्रातील एकमेव विवाह केंद्र आहे. आपल्या या अधिकृत केंद्रामध्ये आम्ही हिंदू, जैन, बुद्धिष्ट व आंतरजातीय वधू-वरांसाठी काम करत असून एकूण 22 जातीमध्ये सध्या काम करत आहोत यामध्ये अविवाहित, घटस्फोटीत, विधवा, विधूर, आंतरजातीय वधू वरांची भरपूर स्थळे उपलब्ध आहेत.
⚫आपल्या केंद्राचा मेन फोकस हा समाजातील कमी शिक्षित मुलांवरती असून ज्या मुलांचे शिक्षण कमी आहे, इन्कम कमी आहे, वय झाले आहे, ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही व तसेच ज्या मुलांचे लग्न होत नाहीये म्हणून ते त्यांच्या आयुष्यात निराश झाले आहेत अश्या सर्व मुलांना खात्रीशीर व कन्फर्म स्थळे पुरविण्याचे काम आपल्या केंद्रामार्फत गेली अनेक वर्ष सूरु आहे.
⚫आपल्या केंद्रामध्ये अतिशय सिरियस पद्धतीने काम केले जाते व खात्रीशीर विवाह स्थळे वधू वरांना पुरविण्याचे काम आपल्या केंद्रामार्फत केले जाते व तसेच आजघडीला आपल्या केंद्रात हजारो मुलांची नाव नोंदणी आहे.
⚫आपल्या केंद्रामार्फत आपण एक प्रसिध्द आणि महाराष्ट्रात सर्वाधिक पाहिले जाणारे विवाहविषयक Youtube Channel चालवतो व त्याचे नाव “वीरशैव वधू वर सूचक” असून ते खात्रीशीर आहे. आजघडीला या चॅनेलला सुमारे अडीच लाखाच्या वर लोक जुडलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी मोफत वधू वरांची विवाह स्थळे पाहू शकता आणि हो स्थळे आवडल्यास केंद्रात संपर्क करायला आणि खात्रीशीर युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरु नका.
⚫हजारो लोकांचा विश्वास संपादन केलेल्या आपल्या या वीरशैव वधू वर सूचक केंद्रामध्ये जर तुम्ही नाव नोंदणी केली नसेल तर आजच करा व खात्रीशीर स्थळे मिळवा धन्यवाद.
आमचे केंद्र पुणे इथे कार्यरत आहे.🙏
सुरुवातीला तुम्ही तुमचा बायोडाटा व एक फोटो 7559202066 किंवा 9322901292 या व्हाट्सअप नंबर वरती सेंड करावा त्याठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवून देण्यात येईल...धन्यवाद.🙏
सहामाही, वार्षिक, आंतरजातीय व फक्त आंतरजातीय नाव नोंदणी
कृपया नाव नोंदणी फिस व ईतर माहितीसाठी पुढील नंबरवरती संपर्क साधावा- 7559202066/9226624871
फक्त एकच शाखा असून ती फक्त पुणे शहरात आहे.
आपले विवाह केंद्र गेल्या ७ वर्षापासून कार्यरत आहे.
Ajay Dhobale2025-05-11Trustindex verifies that the original source of the review is Google. खूपच चांगलं केंद्र आहे नक्की भेट द्या 😊 Pramod Suryavanshi2025-04-15Trustindex verifies that the original source of the review is Google. Vaijinath Swami2025-04-02Trustindex verifies that the original source of the review is Google. Shashikant Patil2025-03-19Trustindex verifies that the original source of the review is Google. Good Kailas Ulhare2025-03-14Trustindex verifies that the original source of the review is Google. Very nice Pramod Inde2025-03-13Trustindex verifies that the original source of the review is Google. Lalit More2025-02-08Trustindex verifies that the original source of the review is Google. Seema2025-01-11Trustindex verifies that the original source of the review is Google. Khup chhan mahiti dilyabaddal amhala samjal ki launched Kas jamvayach..khup khup aabhar sir...:) Yogendra Dhole2025-01-05Trustindex verifies that the original source of the review is Google. Gokul Yevale2025-01-03Trustindex verifies that the original source of the review is Google. Good workVerified by TrustindexTrustindex verified badge is the Universal Symbol of Trust. Only the greatest companies can get the verified badge who has a review score above 4.5, based on customer reviews over the past 12 months. Read more
This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK™ is a trademark of FACEBOOK™, Inc.