आपल्या केंद्राबद्दल थोडक्यात माहिती

नमस्कार,
वीरशैव वधू वर सूचक केंद्र, पुणे हे महाराष्ट्रातील शंभर टक्के खात्रीशीर विवाह केंद्र असून कमी शिक्षित वधू वरांसाठी काम करणारे महाराष्ट्रातील एकमेव विवाह केंद्र आहे. आपल्या या अधिकृत केंद्रामध्ये आम्ही हिंदू, जैन, बुद्धिष्ट धर्मातील वधू-वरांसाठी काम करत असून एकूण 22 जातीमध्ये सध्या काम करत आहोत यामध्ये अविवाहित, घटस्फोटीत, विधवा, विधूर, आंतरजातीय वधू वरांची भरपूर स्थळे उपलब्ध आहेत. जर तुम्ही लग्नाबाबतीत सिरीयस असाल तर आजच केंद्रामध्ये संपर्क साधा धन्यवाद.

Copyright © 2024 - VEERSHAIVSUCHAK.COM

Scroll to Top