आपल्या अधिकृत केंद्रात कुठल्याही प्रकारची फसवणूक केली जात नाही

महाराष्ट्रातील शंभर टक्के खात्रीशीर विवाह केंद्र

वीरशैव वधू वर सूचक केंद्र,पुणे

कमी शिक्षित वधू-वरांसाठी काम करणारे महाराष्ट्रातील एकमेव विवाह केंद्र

महाराष्ट्रात सर्वाधिक पाहिले जाणारे एकमेव विवाहविषयक YouTube Channel

👇🏿खालील संपूर्ण व्हिडिओ शांतपणे पहा👇🏿

★ खात्रीशीर केंद्राबद्दल संपूर्ण माहिती वाचा ★

नमस्कार,
वीरशैव वधू वर सूचक केंद्र हे पुणे येथे २०१८ पासून कार्यरत असून महाराष्ट्रातील शंभर टक्के खात्रीशीर विवाह केंद्र आहे. कमी शिक्षित वधू वरांसाठी काम करणारे महाराष्ट्रातील एकमेव विवाह केंद्र आहे. आपल्या या अधिकृत केंद्रामध्ये आम्ही हिंदू, जैन, बुद्धिष्ट व आंतरजातीय वधू-वरांसाठी काम करत असून एकूण 22 जातीमध्ये सध्या काम करत आहोत यामध्ये अविवाहित, घटस्फोटीत, विधवा, विधूर, आंतरजातीय वधू वरांची भरपूर स्थळे उपलब्ध आहेत.

⚫आपल्या केंद्राचा मेन फोकस हा समाजातील कमी शिक्षित मुलांवरती असून ज्या मुलांचे शिक्षण कमी आहे, इन्कम कमी आहे, वय झाले आहे, ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही व तसेच ज्या मुलांचे लग्न होत नाहीये म्हणून ते त्यांच्या आयुष्यात निराश झाले आहेत अश्या सर्व मुलांना खात्रीशीर व कन्फर्म स्थळे पुरविण्याचे काम आपल्या केंद्रामार्फत गेली अनेक वर्ष सूरु आहे.

⚫आपल्या केंद्रामध्ये अतिशय सिरियस पद्धतीने काम केले जाते व खात्रीशीर विवाह स्थळे वधू वरांना पुरविण्याचे काम आपल्या केंद्रामार्फत केले जाते व तसेच आजघडीला आपल्या केंद्रात हजारो मुलांची नाव नोंदणी आहे.

⚫आपल्या केंद्रामार्फत आपण एक प्रसिध्द आणि महाराष्ट्रात सर्वाधिक पाहिले जाणारे विवाहविषयक Youtube Channel चालवतो व त्याचे नाव “वीरशैव वधू वर सूचक” असून ते खात्रीशीर आहे. आजघडीला या चॅनेलला सुमारे अडीच लाखाच्या वर लोक जुडलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी मोफत वधू वरांची विवाह स्थळे पाहू शकता आणि हो स्थळे आवडल्यास केंद्रात संपर्क करायला आणि खात्रीशीर युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरु नका.

⚫हजारो लोकांचा विश्वास संपादन केलेल्या आपल्या या वीरशैव वधू वर सूचक केंद्रामध्ये जर तुम्ही नाव नोंदणी केली नसेल तर आजच करा व खात्रीशीर स्थळे मिळवा धन्यवाद.

★ खात्रीशीर केंद्राची ठळक वैशिष्ट्ये ★

खात्रीशीर व कन्फर्म स्थळे

आंतरजातीय वधू-वर स्थळे

कमी शिक्षित वधूंची स्थळे

उच्चशिक्षित वधू-वर स्थळे

जास्त वयातील स्थळे

हिंदू,बुद्धिस्ट,जैन धर्मातील स्थळे

★ अनलिमिटेड विवाह स्थळांची हमी ★

★ आम्ही काम करत असलेल्या जाती ★

  • हिंदू धर्म
  • बुद्धिस्ट धर्म
  • जैन धर्म
  • आंतरजातीय- सर्व जाती धर्मातील वधू-वर
  • हिंदू मराठा
  • कुणबी मराठा
  • लिंगायत
  • जंगम
  • ब्राह्मण
  • माळी
  • चांभार
  • धनगर
  • सुतार
  • लोहार
  • नाभिक
  • मातंग
  • गोसावी
  • महादेव कोळी
  • वडार
  • देवांग कोष्टी
  • रामोशी
  • गोंधळी
  • शिंपी

★ YouTube व्हिडिओ गॅलरी ★

★ आपल्या केंद्राची फोटो गॅलरी ★

★ विविध जातीमधील वधूंची सॅम्पल स्थळे ★

★ आपल्या केंद्रामार्फत जमलेली लग्ने ★

★ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ★

तुमचे वधू वर सूचक केंद्र कोठे आहे?

आमचे केंद्र पुणे इथे कार्यरत आहे.🙏 

तुमच्या केंद्रामध्ये नाव नोंदणी कशी करावी?

सुरुवातीला तुम्ही तुमचा बायोडाटा व एक फोटो 7559202066 किंवा 9322901292 या व्हाट्सअप नंबर वरती सेंड करावा त्याठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवून देण्यात येईल...धन्यवाद.🙏

तुमच्या केंद्रात किती प्रकारची नाव नोंदणी आहे?

सहामाही, वार्षिक, आंतरजातीय व फक्त आंतरजातीय नाव नोंदणी 

तुमच्या केंद्राची नाव नोंदणी फिस किती आहे?

कृपया नाव नोंदणी फिस व ईतर माहितीसाठी पुढील नंबरवरती संपर्क साधावा- 7559202066/9226624871 

तुमच्या केंद्राच्या किती शाखा आहेत?

फक्त एकच शाखा असून ती फक्त पुणे शहरात आहे. 

तुमचे विवाह केंद्र किती वर्षापासून कार्यरत आहे?

आपले विवाह केंद्र गेल्या ७ वर्षापासून कार्यरत आहे.

★आपल्या केंद्राचा संपर्क पत्ता व गुगल रेटींग★

काही प्रश्न असल्यास खालील फॉर्म भरून पाठवा

Copyright © 2024 - VEERSHAIVSUCHAK.COM

Scroll to Top