नमस्कार,
वीरशैव वधू वर सूचक केंद्र हे पुणे येथे २०१८ पासून कार्यरत असून महाराष्ट्रातील शंभर टक्के खात्रीशीर विवाह केंद्र आहे. कमी शिक्षित वधू वरांसाठी काम करणारे महाराष्ट्रातील एकमेव विवाह केंद्र आहे. आपल्या या अधिकृत केंद्रामध्ये आम्ही हिंदू, जैन, बुद्धिष्ट व आंतरजातीय वधू-वरांसाठी काम करत असून एकूण 22 जातीमध्ये सध्या काम करत आहोत यामध्ये अविवाहित, घटस्फोटीत, विधवा, विधूर, आंतरजातीय वधू वरांची भरपूर स्थळे उपलब्ध आहेत.
आपल्या केंद्राचा मेन फोकस हा समाजातील कमी शिक्षित मुलांवरती असून ज्या मुलांचे शिक्षण कमी आहे, इन्कम कमी आहे, वय झाले आहे, ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही व तसेच ज्या मुलांचे लग्न होत नाहीये म्हणून ते त्यांच्या आयुष्यात निराश झाले आहेत अश्या सर्व मुलांना खात्रीशीर व कन्फर्म स्थळे पुरविण्याचे काम आपल्या केंद्रामार्फत गेली अनेक वर्ष सूरु आहे.
आपल्या केंद्रामध्ये अतिशय सिरियस पद्धतीने काम केले जाते व खात्रीशीर विवाह स्थळे वधू वरांना पुरविण्याचे काम आपल्या केंद्रामार्फत केले जाते व तसेच आजघडीला आपल्या केंद्रात हजारो मुलांची नाव नोंदणी आहे.
आपल्या केंद्रामार्फत आपण एक प्रसिध्द आणि महाराष्ट्रात सर्वाधिक पाहिले जाणारे विवाहविषयक Youtube Channel चालवतो व त्याचे नाव “वीरशैव वधू वर सूचक” असून ते खात्रीशीर आहे. आजघडीला या चॅनेलला सुमारे जवळपास ३ लाख लोक जुडलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी मोफत वधू वरांची विवाह स्थळे पाहू शकता आणि हो स्थळे आवडल्यास केंद्रात संपर्क करायला आणि खात्रीशीर युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरु नका.
हजारो लोकांचा विश्वास संपादन केलेल्या आपल्या या वीरशैव वधू वर सूचक केंद्रामध्ये जर तुम्ही नाव नोंदणी केली नसेल तर आजच करा व खात्रीशीर स्थळे मिळवा धन्यवाद.
आमचे केंद्र पुणे इथे कार्यरत आहे.🙏
सुरुवातीला तुम्ही तुमचा बायोडाटा व एक फोटो 7559202066 किंवा 9322901292 या व्हाट्सअप नंबर वरती सेंड करावा त्याठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवून देण्यात येईल...धन्यवाद.🙏
सहामाही, वार्षिक, आंतरजातीय व फक्त आंतरजातीय नाव नोंदणी
कृपया नाव नोंदणी फिस व ईतर माहितीसाठी पुढील नंबरवरती संपर्क साधावा- 7559202066/9226624871
फक्त एकच शाखा असून ती फक्त पुणे शहरात आहे.
आपले विवाह केंद्र गेल्या ७ वर्षापासून कार्यरत असून आपल्या केंद्राची स्थापना २०१८ साली झाली आहे.
Rahul Ovhal2025-09-11Trustindex verifies that the original source of the review is Google. Ankush Varghade2025-09-08Trustindex verifies that the original source of the review is Google. 👌 👍 Sayappa Aldar2025-09-06Trustindex verifies that the original source of the review is Google. एकच नंबर विवाह केंद्र Abhiman More2025-09-04Trustindex verifies that the original source of the review is Google. वीरशैव केंद्र खात्रीशीर असून सर खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात 🙏 Archana sarvgod2025-09-03Trustindex verifies that the original source of the review is Google. 👍👍😊 Raghunath Thorve2025-09-02Trustindex verifies that the original source of the review is Google. Aditya Deshmukh2025-08-30Trustindex verifies that the original source of the review is Google. Good Balasaheb ZinjurKe2025-08-30Trustindex verifies that the original source of the review is Google. आपन।बायोडाटा।पाठ्य।शाही Anil Mankar2025-08-29Trustindex verifies that the original source of the review is Google. Lakshman Dhavan2025-08-29Trustindex verifies that the original source of the review is Google. Verified by TrustindexTrustindex verified badge is the Universal Symbol of Trust. Only the greatest companies can get the verified badge who has a review score above 4.5, based on customer reviews over the past 12 months. Read more